वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर खाद्यपदार्थ बांधण्यासाठी करू नये !

निवेदनाची तात्काळ नोंद घेत साहाय्यक आयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी वरील प्रकारे अयोग्य कृती करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.

महसूल जमेत झालेली १.५० टक्के ही वाढ निराशाजनक – भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांचे ताशेरे

‘वर्ष २०१९-२० या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूल जमेत झालेली वाढ निराशाजनक १.५० टक्के होती’,

कु. मयूरेश शैलेंद्र जोशी ४२ व्‍या राज्‍यस्‍तरीय कराटे स्‍पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून ठरला सुवर्ण पदक विजेता !

मयूरेश याला साधनेची आवड आहे. तो नियमित नामजप करतो. प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने आणि आरती त्‍याला म्‍हणायला आवडते.

‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचण्यासाठी काँग्रेसचा दबाव !

एकीकडे ‘आतंकवादाला धर्म नसतो’ असे म्हणणार्‍या आणि दुसरीकडे ‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनो, जाब विचारा !

पाकिस्तानी गुप्तचर संघटनांच्या साहाय्याने खलिस्तान समर्थकांची मुंबई, देहली यांसह भारतातील अन्य शहरांवर आक्रमण करण्याची योजना !

भारतीय गुप्तचर अधिकार्‍याचा खुलासा !
मुंबईत ‘अतीदक्षतेची’ चेतावणी !

जिहादी कारवाया रोखण्यासाठी फ्रान्समध्ये आतापर्यंत २२ मशिदी बंद !

मशिदीचा इमाम त्याच्या मार्गदर्शनात ख्रिस्ती आणि ज्यू यांना लक्ष्य करत असल्यामुळे कारवाई

कालीचरण महाराज यांची २४ घंट्यांत सुटका केली नाही, तर हिंदु महासभा आंदोलन करणार ! 

म. गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या कालीचरण महाराज यांना पुढील २४ घंट्यांत सोडण्यात आले नाही, तर हिंदु महासभा रस्त्यावर उतरून आंदोेलन करील, अशी चेतावणी  हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी त्रिदंडी महाराज यांनी दिली आहे.

जितेंद्र त्यागी यांच्या ‘मुहंमद’ पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

या पुस्तकातून इस्लाम, महंमद पैगंबर आणि कुराण यांच्याविरोधात लिखाण करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

हिंदुत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ !

धर्मांध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये ‘आम्ही मुसलमान २० कोटी आहोत. आवश्यकता पडल्यास हिंदूंशी लढा देऊ’, असे विखारी वक्तव्य केले.

विवाहासाठी पालकांच्या संमतीविना घर सोडणार्‍या मुलींची हत्या होते किंवा त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते ! – बिहारचे पोलीस महासंचालक एस्.के. सिंघल

आज मुली विवाहासाठी पालकांच्या संमतीविना घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम दिसून येतात. यांतील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते.