अमली पदार्थ प्रकरणी गेल्या २ मासांत १८ गुन्ह्यांची नोंद, तर १८ जणांना घेतले कह्यात
या सर्व प्रकरणी संशयितांकडून एकूण २२ लाख ७८ सहस्र रुपये किमतीचे एकूण सुमारे १६ किलो ४८० ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
या सर्व प्रकरणी संशयितांकडून एकूण २२ लाख ७८ सहस्र रुपये किमतीचे एकूण सुमारे १६ किलो ४८० ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
हापूस आंब्याच्या नावाखाली दुय्यम प्रतीचा हापूससदृश आंबा विकून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादक शेतकर्यांना लाभ होत नाहीच, तसेच ग्राहकांचीही फसवणूक होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले माहुलीच्या पायथ्याशी असलेल्या माहुली गावातील शिवकालीन तलावातील गाळ काढण्याचे आणि तलाव सुशोभित करण्याचे काम इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४ या जागतिक महिला संस्थेच्या माध्यमातून होणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हरिद्वार येथील कुंभमेळ्याच्या काळात कोरोनाचा उद्रेक होण्याची चेतावणी दिली आहे. येथे प्रतिदिन १० ते १२ स्थानिक नागरिक आणि १० ते २० भाविक कोरोनाबाधित झाल्याचे आढळून येत आहेत.
धर्मांधांनी हिंदु तरुणीचे धर्मांतर करून लैंगिक शोषण केले, तरी हिंदू कायदा हातात घेत नाहीत. तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी त्यांना असहिष्णु म्हणतात; मात्र अशा घटनांत ते धर्मांधांकडे दुर्लक्ष करतात ! ‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे आता बोलतील का ?
३० डिसेंबर २००७ पर्यंत राज्यात काँग्रेस सत्तेवर होती. तिने जर या शक्तीपीठात अहिंदूंची नियुक्ती केली असेल, तर हिंदूंनी आणि आताच्या भाजप सरकारने तिला जाब विचारणे आवश्यक !
मक्केमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नाही, तर मग हिंदूंच्या मंदिरांमध्ये अन्य धर्मियांना हिंदूंनी प्रवेश नाकारला, तर ते चुकीचे कसे ?
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निषेधार्थ भाजपची सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने करून ‘गृहमंत्री देशमुख त्यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली.
कोरोना महामारीविषयी असलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची चेतावणी शासनाने दिली आहे.
म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप करण्यात आला.