मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला, तरी तरुणीने धर्मांतर केल्यावरच तो वैध ठरणार ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय
विवाह वैध ठरवण्यासाठी धर्मांतर करावे लागेल तरी दोघे सहमतीने एकत्र राहू शकतात, , असा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.