आतंकवादाला प्रोत्साहन देणारी कुराणातील आयते हटवा !

भारतात कायद्याचे राज्य असतांना अशा प्रकारचा फतवा कसा काढला जातो ? जर रिझवी न्यायालयात गेले आहेत, तर त्यांना न्यायालयात विरोध का करण्यात येत नाही ? रिझवी यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा काढणारे धर्मांध न्याययंत्रणेला जुमानत नाहीत, हेच यातून दिसून येते !

परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

पोलिसांकडून प्रथम गुन्हा नोंदवण्यास नकार; मात्र पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर गुन्हा नोंद !

दाऊद इब्राहिम याला भारतात आणून फासावर लटकवा !  

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. देशाच्या मुळावर उठलेल्या अशा आतंकवाद्यांना सरकारनेच भारतात आणून फासावर लटकवावे !

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप ! – पूज्य श्री तारा मां

हिंदु जनजागृती समितीचे चालू असलेले आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य उत्तम असून ते काळानुसार आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.

तमिळनाडूतील सहस्रावधी मंदिरांची स्थिती दयनीय ! – सद्गुरु जग्गी वासुदेव

कुठे मंदिरांना दान देऊन त्यांची देखभाल करणारे पूर्वीचे राजे, तर कुठे सरकारीकरणाद्वारे हिंदूंची मंदिरे लुटणारे, तसेच त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे आतापर्यंतचे शासनकर्ते !

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्रांसह दोघा बांगलादेशी घुसखोरांना अटक

सर्वसामान्य व्यक्तीलाही अशी कार्ड बनवण्यास अनेक समस्यांना सामारे जावे लागत असतांना घुसखोरांना ते सहज मिळतात, हे लज्जास्पद ! कार्ड बनवून देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचाच गुन्हा नोंदवला पाहिजे !

कलबुर्गी (कर्नाटक) येथे मुसलमान मुलीशी मैत्री करणार्‍या हिंदु दलित मुलाची धर्मांध महिलांकडून निर्घृण हत्या !

‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे आता गप्प का आहेत ? धर्मांध पुरुषांच्या बरोबरीने क्रौर्य करणार्‍या धर्मांध महिला ! महिलांना समानतेचा असा अधिकार धर्मांधांनी दिला आहे, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

आसाम आणि मध्यप्रदेश येथे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या

भाजपशासित राज्यांत त्यांच्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होणे, अपेक्षित नाही ! देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होण्यासाठी केंद्र आणि भाजपशासित राज्यांच्या सरकारांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !

आजचा दिनविशेष : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा तिथीनुसार वर्धापनदिन

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा तिथीनुसार वर्धापनदिन