गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अचानक वाढ
गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली. १५४ नवीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या १ सहस्रजवळ
गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली. १५४ नवीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या १ सहस्रजवळ
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाची माहिती मुलांना शालेय जीवनातच मिळेल
गेल्या वर्षभरातील लोटे एम्.आय.डी.सी.मधील ही सहावी घटना असून तिथे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
मास्क न लावल्याविषयी विचारणा केल्याच्या रागातून तरुणाकडून पोलीसiवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
आयुर्वेद आणि वनौषधी यांचे महत्त्व जाणून त्यांची लागवड अन् संवर्धन यांसाठी प्रयत्न करणार्या जनशिक्षण संस्थानचे अभिनंदन !
‘सत्गुरु फाऊंडेशन’ तथा ‘सद्गुरु युथ फेडरेशन’ यांच्या वतीने ‘ॐ नमो नारायणाय’ कार्यक्रमाचे आयोजन
मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत झाले. कोरोनाबाधित रुग्णांनी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले.
म्हादईची पहाणी करण्यासाठी गेलेल्या गोव्याच्या पथकाला अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण
हिंदूंनी मतपेटीद्वारे साम्यवादी सरकारला त्याची जागा दाखवून देणे अपेक्षित आहे !