अशा वासनांधांची विकृत मानसिकता पालटेपर्यंत त्यांना शिक्षा केली पाहिजे !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे तरुणींची अंतर्वस्त्रे चोरणारे रोमिन अब्बासी आणि महंमद अक्कास यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Meerut police arrests 2 Muslim youth for stealing girl’s underwear from Hindu localities https://t.co/H5qYFNaGm0
— HinduPost (@hindupost) March 19, 2021
त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेली अंतर्वस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अक्कास याने सांगितले की, त्याने घराबाहेर वाळत घातलेली ३० हून अधिक अतर्वस्त्रांची चोरी केली आहे. विकृत लैंगिक मानसिकतेमुळे त्याने या अंतर्वस्त्रांची चोरी केल्याचे म्हटले आहे. अक्कास हा वाहन चोरीच्या प्रकरणीही पोलिसांना हवा होता.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस