नगरपालिका कार्यालयावर केलेल्या आक्रमणात १ नगरसेवक आणि १ पोलीस ठार
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद हा आतंकवाद्यांना ठार करून संपणार नाही, तर त्यांची निर्मिती करणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो संपेल !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद हा आतंकवाद्यांना ठार करून संपणार नाही, तर त्यांची निर्मिती करणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो संपेल !
उत्तरप्रदेशात सातत्याने साधू, पुरोहित, हिंदुत्वनिष्ठ यांंच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !
जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयांवर येत्या १५ दिवसांत राष्ट्रध्वज फडकावण्याचा आदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० असतांना तेथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज फडकावण्यात येत असे; मात्र कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्यात आले.
नक्षलवाद्यांची शिबिरे आयोजित केली जातात, यावरूनच तो किती प्रमाणात फोफावला आहे, याची कल्पना येते. अशा शिबिरांच्या आयोजनातून दिवसेंदिवस भयावह होणार्या नक्षलवादाला कायमस्वरूपी संपुष्टात आणायला हवे !
बांगलादेशानंतर आता पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण ! याविषयी भारत सरकार कधी कृतीशील होऊन अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करणार ?
हिंदूंची मंदिरेही सुंदर आणि नक्षीकाम केलेली असली, तरी ती पर्यटनाची केंद्र होणार नाहीत, याचे भान हिंदूंनी आणि मंदिर व्यवस्थापनांनी ठेवायला हवे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत.
अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटकातील उडपी बंदरातील हायस्पीड ट्रॉलर पकडला
धर्मशिक्षणाच्या अभावी नीतीमत्ता लोप पावत असल्याने समाजाची झपाट्याने अधोगती होत आहे.
भोजन आणि पार्ट्या यांवर तब्बल ४ कोटी ६३ लाख ५० सहस्र ५९४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिष्टाचारमंत्री मावीन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली आहे
छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही आमची परंपरा आहे. चांगल्या गोष्टीसाठी माझा सदैव पाठिंबा आहे.-मायकल लोबो