घटस्फोट घेणार्‍या दांपत्याला त्यांच्या मुलांचा पदवीधर होईपर्यंत सांभाळ करावा लागणार ! – सर्वोच्च न्यायालय

घटस्फोट झालेल्या दांपत्याला त्यांचे मूल पदवीधर होईपर्यंत त्याच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला

भारताच्या लसीला परदेशातूनही मान्यता

कोव्हॅक्सीन लसीला मान्यता देणारा झिम्बाब्वे हा जगातील पहिला देश ठरला आहे.

उत्तरप्रदेशातील सीमेवर नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ भारतीय ठार  

चीन आणि पाक यांच्याप्रमाणे नेपाळच्या कुरापतीही गेल्या काही मासांपासून चालू झाल्या आहेत, याकडे भारताने तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !

देहली दंगलीतील मुख्य आरोपी उमर खालिद याचे वडिलही होते सहभागी !

देहली दंगलीतील मुख्य आरोपी उमर खालिद याचे वडिल सैयद कासिम रसूल इलियास हेही दंगल भडकावण्यात सहभागी होते

बंगालमधील आय.एस्.एफ्. पक्षाच्या धर्मांध कार्यकर्त्याच्या घरातून बॉम्ब जप्त !

सनातनवर बंदीची मागणी करणारे तथाकथित निधर्मीवादी आता आय.एस्.एफ्. या धर्मांधांच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत कि ‘धर्मांधांनी बॉम्ब बाळगणे’, ‘त्याचा वापर करणे योग्य आहे’, असे त्यांना वाटते ?

जगाने वर्ष २०१९ मध्ये ९३ कोटी १० लाख टन अन्न वाया घालवले !

भारतात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती ५० किलो अन्न वाया घालवले जाते !

देहली दंगलीतील संशयित हिंदु आरोपींची हत्या करण्याचा धर्मांध आरोपींचा कट उघड : दोघा धर्मांधांना अटक

अटक करून कारागृहात टाकल्यानंतरही धर्मांध त्यांची गुन्हेगारी वृत्ती जागृत ठेवून सूड घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

भारतीय मालिकांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणार्‍या तिघा अफगाणी महिलांची इस्लामिक स्टेटकडून हत्या

या तिघी तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक आणि मालिका यांचे स्थानिक भाषा दारी अन् पश्तू यांमध्ये भाषांतर करत होत्या.

पाकमध्ये कोरोनावरील चिनी लस घेतलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण

चीनच्या लसीवर यापूर्वीच जगभरातून शंका उपस्थित करण्यात आली आहे.

ओटीटी मंचावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली नाही, तर कायदाच हवा ! – सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी असतांना सरकारने वरवरची उपाययोजना म्हणून नियमावली बनवून सादर केली, असे समजायचे का ? कायदा करण्याचे सूत्र सरकारच्या लक्षात कसे आले नाही ?