ऑस्ट्रेलियाच्या संसदेत अधिकार्‍याकडून अश्‍लील कृत्य केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याने जनतेमध्ये संताप

ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये सरकारी अधिकारी अश्‍लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर जनतेमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरून याचा विरोध करत आहे.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण !

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! पोलिसांवर आक्रमण करण्याचे धर्मांधांचे वाढते धाडस रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना द्या !  

बदायू (उत्तरप्रदेश) येथे साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला !

उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या विविध कारणांवरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती लक्षात येते ! भाजपच्या राज्यात अशा घटना वारंवार घडणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातील एकही डंपर येऊ देणार नाही ! – सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटना

गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी चेतावणी सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटनेने दिली आहे.

एल्.ई.डी. मासेमारी मर्यादित क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद करा ! – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

वेळागर येथे समुद्रात केल्या जाणार्‍या ‘पॅरासिलिंग’ या क्रीडा प्रकारामुळे मासेमारीकरता मासे उपलब्ध होत नाहीत.

शासकीय गाड्यांचा अपवापर करणार्‍यांवर कारवाई करा ! – सुरेश बापर्डेकर, तारकर्ली, मालवण

सरकारची गाडी आणि सरकारच्या पैशांची उधळपट्टी होऊनही सरकारी यंत्रणा गप्प का ?

सिलिका वाळूच्या अवैध उत्खननाविषयी हरित लवाद अथवा उच्च न्यायालयात दाद मागणार ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे

प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी यांना हाताशी धरून ते संगनमताने शासकीय महसुलाची हानी करत आहेत.

कुंकळ्ळी नगरपालिका वगळता सर्वत्र भाजप पुरस्कृत गटाचे वर्चस्व

विजयाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर त्यांचा विश्‍वास दर्शवला आहे.’’

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मालमत्ता जप्त करा ! – औद्योगिक न्यायालयाचा आदेश

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम ! समितीच्या यापूर्वीच्या कारभारातही अनेक अपप्रकार आणि कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. हे रोखण्यासाठी देवस्थानांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवणे आवश्यक !