CM Yogi On Bangladeshi Hindu : बांगलादेशातील हिंदूंसाठी कुणीच काही बोलत नाहीत !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रहार !
बांगलादेशातील आताच्या स्थितीची फाळणीच्या वेळेशी केली तुलना !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रहार !
बांगलादेशातील आताच्या स्थितीची फाळणीच्या वेळेशी केली तुलना !
बांगलादेशात परत गेल्यावर शेख हसीना सुरक्षित राहू शकतील का ? याची निश्चिती अंतरिम सरकार देऊ शकेल का ? आणि त्याच्यावर विश्वास ठेवता येईल का ?
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही हिंदूंवरील आक्रमणाचा केला होता निषेध !
बांगलादेशाचे सरकार उलथवल्यामुळे भारताला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अमेरिका भारतासाठीही शत्रूराष्ट्रच झाली आहे. अशा अमेरिकेसमवेत भारताने जशास तसे वागण्याची आवश्यकता आहे !
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर अशी निदर्शने हिंदू करतात, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. जगभरातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात परिणामकारक संघटन केल्यास जगातील हिंदूंद्वेष्ट्यांवर वचक निर्माण होईल, हेही तितकेच खरे !
नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्याची मागितलेली अनुमती जिल्हाधिकार्यांनी पुरातत्व विभागाच्या दाव्यानंतर नाकारली !
यातून स्पष्ट होते की, बांगलादेशात पुढे हिंदूंचे काय होणार आहे ! रक्षकच भक्षक असतील, तर काय होते, हे लक्षात येते ! भारत आता तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करणार का ? असा प्रश्न निर्माण होतो !
जनता अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निवारण होण्यासाठी समित्या गठीत करून पुढील कार्यवाही केली जात असते; मात्र समित्या गठीतच न केल्यामुळे जनतेच्या समस्या तशाच रहातात आणि त्याचा फटका लोकांना बसतो !
बांगलादेशातील हिंदूंचा निर्वंश होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे; कारण तेथील हिंदूंमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नाही, भारतातील धर्मनिरपेक्ष सरकार कधीही साहाय्य करणार नाही आणि जागतिक समुदाय त्यांच्याकडे ढुंकूंनही पहाणार नाही !
भारताच्या शेजारी असणार्या पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि आता बांगलादेश येथील अस्थिर राजकीय स्थिती पहाता भारताला अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.