रायगड जिल्ह्यात वर्‍हाड आणि टाटाचा माळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून व्यापार्‍यांचे प्रबोधन !

वर्‍हाड आणि टाटाचा माळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी होण्यासाठी बाजारपेठेतील व्यावसायिकांचे प्रबोधन करण्यात आले. हे अभियान रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा, परळी तसेच अन्य भागांत राबवण्यात आले.

सज्जनगडावर (जिल्हा सातारा) दीपोत्सव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सहस्रो ज्योती !

या सोहळ्यात हिंदु जनजागृति समितीच्या वतीने राष्ट्रविषयक ग्रंथप्रदर्शन, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले आणि हलालसक्ती निषेध मोहीम राबवण्यात आली.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने या मोहिमेचा सामाजिक माध्यमांवरून प्रसार केला. याला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक माध्यमांमुळे हा विषय समाजात मोठ्या प्रमाणात पोचत आहे आणि अनेक जण या मोहिमेत जोडत आहेत.

‘हलाल प्रमाणित’ उत्‍पादनांना दूर ठेवून ‘हलालमुक्‍त दिवाळी’ साजरी करा !

भारतात राज्‍यघटना सगळ्‍यांनाच खाण्‍याचे स्‍वातंत्र्य देते; मात्र भारत सरकारच्‍या अधिकृत ‘अन्‍न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्‍न व औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) या संस्‍था उत्‍पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना काही खासगी….

‘आमची दिवाळी…हलालमुक्त दिवाळी !’

राष्ट्रप्रेमासाठी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करूया ! वस्तूवर हलाल प्रमाणपत्राचे चिन्ह नाही ना ? हे पडताळून मगच वस्तू घ्या !

उद्योजकांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान देणे आवश्यक ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे मालक

उद्योजक आणि व्यावसायिक यांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समूहाचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

दीपावलीच्या निमित्ताने हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करा ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंनो, हलालच्या उत्पादनांवर बहिष्कार घालून ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !

‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून डोंबिवलीत पहिला ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय चालू !

हिंदूंचे अस्तित्व आणि व्यवसाय यांच्या वृद्धीसाठी ‘ओम शुद्धता मानक प्रमाणपत्र’ देण्यात येते. डोंबिवलीतील पहिला आणि ठाणे जिल्ह्यातील दुसरा ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय ‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून चालवला जात आहे.

शुद्ध प्रसाद मिळण्‍यासाठी देशभरातील मंदिर परिसरातील हिंदु दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ घ्‍यावे ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा

बाहेरगावाहून आलेल्‍या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो ?, हे माहिती नसते. त्‍यामुळे सध्‍या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्‍याचा उपक्रम चालू करण्‍यात आला आहे.

‘हलाल प्रमाणपत्रा’ला ‘ॐ प्रमाणपत्रा’चा झटका !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी आद्यज्योतिर्लिंग समजल्या जाणार्‍या त्र्यंबकेश्वरमध्ये (जिल्हा नाशिक) ‘हिंदूंपासून हिंदूपर्यंत’ या मोहिमेअंतर्गत मंदिर परिसरातील दुकानदारांना ‘ॐ शुद्धता प्रमाणपत्र’ विनामूल्य वितरीत करण्यात आले.