Lahore Declaration : भारतासमवेत केलेला लाहोर करार मोडणे, ही आमची चूक ! – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ
वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध करून पाकने हा करार मोडला होता.
वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध करून पाकने हा करार मोडला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लव्ह जिहाद असल्याचे मान्य केल्याने ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्यांना काय म्हणायचे आहे ? आता पंतप्रधान मोदी यांनीच ही राष्ट्रीय समस्या सोडवून हिंदूंना भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
चीनने गेल्या काही वर्षांत देशातील मुसलमानांचे इस्लामीकरण रोखून त्यांचे चिनीकरण केले आहे. याविरोधात एकही इस्लामी राष्ट्र किंवा त्यांची संघटना तोंड उघडत नाही. या उलट भारतात मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत असतांनाही ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी आवई उठवली जाते !
स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, हा पुतळा एका खासगी भूमीवर स्थापित करण्यात आला होता. या भूमीची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत; मात्र गावातील काही मुसलमान कुटुंबांनी पुतळ्याचा विरोध केला.
अमेरिका भारताचा मित्र होऊ शकत नाही, हे यातून पुन्हा सिद्ध होते. अमेरिका हा एक विश्वासघातकी, स्वार्थी आणि संधीसाधू देश आहे, हे भारतियांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे !
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्यांना चपराक ! देशातील बहुतेक मुसलमानबहुल भागांत पोलिसांवर आक्रमणे होतात. ही स्थिती पालटण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे !
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष आदी पक्षांना ही चपराकच होय ! याविषयी ते तोंड उघडणार नाहीत !
पाक आणि अन्य देशांत भारतविरोधी आतंकवाद्यांच्या होत असलेल्या हत्यांवरून अक्रम यांनी हे विधान केले आहे.
या दाव्यांमध्ये तथ्य असो अथवा नसो; पण भारत आणि हिंदू यांच्या विरोधात संपूर्ण ‘ईकोसिस्टम’च्या रूपाने कशा प्रकारे कार्यरत आहे ?, याचे हे दावे छोटेसे उदाहरण आहे !
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा १९ मे या दिवशी अझरबैझान देशाच्या सीमेवरील जोल्फा शहराजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्र्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.