Ratan Tata Passed Away : उद्योगमहर्षि पद्मविभूषण रतन टाटा पंचतत्त्वात विलीन !

ते आदर्श समाजसेवक होते. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग समाजकल्याणासाठी दिला. त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण आणि पद्मविभूषण या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

J & K Kidnapped Jawan Found Dead : जम्‍मू-काश्‍मीर – आतंकवाद्यांनी अपहरण केलेल्‍या सैनिकाचा सापडला मृतदेह !

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आतंकवादप्रेमी नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस यांचे सरकार स्‍थापित होणार असल्‍याने अशा घटना आता वारंवार घडू लागल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

Haryana J & K Election Results : हरियाणामध्ये पुन्हा भाजप, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार

ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री !

Tripura Muslim Violence : देणगी मागितल्‍यावरून मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड !

क्षुल्लक कारणावरून कायदा आणि सुव्‍यवस्‍था हातात घेऊन मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करून त्‍यांच्‍या मालमत्तेची हानी करायला त्रिपुरा भारतात आहे कि बांगलादेशात ?

Boycott Bangladesh Campaign : बंगालमधील हिंदूंकडून बांगलादेशी वस्‍तूंवर बहिष्‍कार घालण्‍याची मोहीम चालू !

बंगालमधील हिंदूंकडून देशभरातील हिंदूंनी बोध घेतला पाहिजे !

Bengal Minor Rape N Murder : बंगालमध्ये ९ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या – गावकर्‍यांनी पोलीस चौकी पेटवली !

कायदा आणि सुव्यवस्थेने रसातळ गाठलेला बंगाल ! याविषयी तथाकथित राज्यघटनाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

USCIRF’s Anti-Hindu Narrative : (म्‍हणे) ‘भारतातील धार्मिक स्‍वातंत्र्य धोक्‍यात असून अल्‍पसंख्‍यांकांवरील आक्रमणे वाढली !’ – आंतरराष्‍ट्रीय धार्मिक स्‍वातंत्र्य आयोग, अमेरिका

‘खोटे बोला, रेटून बोला, बेंबीच्‍या देठापासून ओरडत खोटे बोला’, अशा प्रवृत्तीच्‍या या भारतद्वेष्‍ट्या अमेरिकी सरकारच्‍या संघटनेचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास, सबका प्रयास’ अशा मोहिमा राबवणार्‍या भारत सरकारने जाहीर निषेधच केला पाहिजे !

Karnataka minister Dinesh Gundu : (म्‍हणे) ‘वीर सावरकर ब्राह्मण असूनही गोमांस खात होते !’ – मंत्री दिनेश गुंडुराव, काँग्रेस

‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे काँग्रेसवाले ! मोगलांच्‍या घोड्यांना जसे जळी, स्‍थळी, काष्‍ठी आणि पाषणी मराठ्यांचे सैन्‍य दिसत होते, तसेच मोगलप्रेमी काँग्रेसवाल्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर दिसतात आणि ते त्‍यांच्‍यावर चिखलफेक करण्‍याचा हास्‍यास्‍पद प्रयत्न करतात !

Israel Iran Conflict : इराणला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी वेळ आणि जागा आम्‍ही निवडू ! – इस्रायल

इराणने आमच्‍यावर क्षेपणास्‍त्रे डागून पुष्‍कळ मोठी चूक केली आहे. त्‍यामुळे त्‍याने आता परिणामांसाठी सिद्ध रहावे. या आक्रमणाची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल.

Gomutra Prashan Before Garba : गरब्यात प्रवेश करण्यासाठी येणार्‍यांना गोमूत्र प्राशन करायला द्या ! – चिंटू वर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष, इंदूर

हिंदूंच्या मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे सोडाच, त्यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धर्मांध मुसलमानांचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक !