पुणे – येथे एका युवकाला ‘ऑनलाईन गेम’ खेळण्याचे व्यसन होते. या व्यसनामध्ये तो पुष्कळ पैसे हरला. (ऑनलाईन गेममध्ये अनेक युवक पैसे गमावून गैरमार्गाकडे वळत आहेत. याकडे प्रशासन आणि पोलीस लक्ष देणार का ? – संपादक) त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी त्याने यू ट्यूबवर दुचाकी चोरी कशी करायची ? हे पाहिले. बुलेट चोरल्यास अधिक पैसे मिळतात, हे लक्षात आल्यावर त्याने एक एक करत एकूण १८ बुलेट चोरल्या. पोलिसांना याविषयी तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि संबंधित युवकास अटक केली.
पुणे येथे बुलेट चोरणार्या युवकाला अटक !
नूतन लेख
- नवी मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अमोल शिंदे
- ‘थकित पाणीदेयक अभय योजने’त १६ कोटीहून अधिक रकमेची वसुली
- हिंदुत्वनिष्ठांनी जाब विचारताच भगवा ध्वज परत उभारला !
- मुंबई पोलिसांच्या बैठकीमध्ये अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षा अधिकार्यांनी मांडला अडचणींचा पाढा !
- आदिशक्तीचे तत्त्व जागृत करून राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सिद्ध होऊया ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
- पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांच्यासह दोघे निलंबित !