लोकसभेत ‘पॅलेस्‍टाईन’ विजयाच्‍या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !

भारतीय राज्‍यघटनेच्‍या अनुच्‍छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्‍याही सदस्‍याने अन्‍य कुणाल्‍याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. यानुसार त्‍यांचे सदस्‍यत्‍व रहित होते.

विरोधानंतरही नेपाळची हिंदु राष्‍ट्राकडे वाटचाल ! – श्री. शंकर खराल, विश्‍व हिंदु महासंघ, नेपाळ

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या उद़्‌घोषात वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला प्रारंभ !

‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’चा उत्‍साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला अर्थात् ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ वापरण्याच्या आकडेवारीत ४ लाख १६ सहस्र मतांचा फरक !

लोकसभेच्‍या एकूण मतदानापैकी नोटा वापरणार्‍यांची संख्‍या ०.९९ टक्‍के एवढी होती. प्रत्‍यक्षात देशातील ३६ राज्‍यांमध्‍ये नोटाचा वापर करणार्‍यांची बेरीज केल्‍यास ६७ लाख ८८ सहस्र ४९२ इतकी येत आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांचा ‘सवलत घोटाळा’ उघड !

‘घोटाळा होत नाही’, असे कुठल्याही सरकारचे एक तरी खाते आहे का ? जोपर्यत घोटाळेबाजांना आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !

Anti-Sanatan DMK : विद्यार्थ्यांना अंगठी घालण्यावर आणि कपाळावर गंध लावण्यावर बंदी येणार !

तमिळनाडूत विद्यार्थ्यांशी संबंधित तुघलकी अहवाल ! हिंदूंच्‍या मुळावर उठणार्‍या अशा रझाकारी सत्ताधार्‍यांना हिंदूसंघटन करून पुढील निवडणुकीत कायमचे घरी बसवले पाहिजे !

Tamil Nadu Illicit Liquor Case : तमिळनाडूत विषारी दारू प्‍यायल्‍याने ३६ जणांचा मृत्‍यू, तर ७० जण रुग्‍णालयात भरती !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याच्‍या गप्‍पा मारणार्‍या सत्ताधारी द्रविड मुन्‍नेत्र कळघम् पक्षाने अशा प्रकारची गुन्‍हेगारी प्रथम नष्‍ट करून दाखवावी !

Mumbai HC Permitted ‘Hamare Barah’ : ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती !

कुराणमधील आयतांचा चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणार्‍या पुरुषाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही.

विशाळगडावर ‘बकरी ईद’च्या दिवशी पशूबळी नाही !

हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !

India Nuclear Power : भारताने अणूबाँबच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानला टाकले मागे !

भारताच्या अणूबाँबची संख्या पाकपेक्षा किरकोळ संख्येने अधिक असणे, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! भारताने आता तरी गतीने युद्धसज्ज होणे, ही काळाची आवश्यकता आहे !