SANATAN PRABHAT EXCLUSIVE : प्रयागराजमध्येही उभे रहाणार श्री बालाजीचे भव्य मंदिर !
तिरुपतीतील मंदिराप्रमाणे हुबेहुब मंदिर बांधणार !
उत्तरप्रदेश सरकारकडे भूमीची मागणी करणार !
तिरुपतीतील मंदिराप्रमाणे हुबेहुब मंदिर बांधणार !
उत्तरप्रदेश सरकारकडे भूमीची मागणी करणार !
नास्तिकवाद, समतावाद, पर्यावरणप्रेम, प्राणीप्रेम असलेले सगळे विचारवंत, ‘ॲक्टिव्हिस्ट’ (कार्यकर्ते) संस्कृतीच्या प्रतिकांना, मानबिंदूंना लक्ष्य करतात. म्हणूनच देवस्थान आणि मठ समिती यांच्याऐवजी ‘देऊळ’, ‘मठ’ आणि भ्रष्टाचार, फसवणूक यांऐवजी ‘लूट’ असे शब्द जाणीवपूर्वक वापरले जातात.
आंध्रप्रदेश येथील तिरुपती मंदिरातील लाडू वितरण केंद्राजवळ १३ जानेवारीच्या रात्री आग लागली. प्रसाद घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असतांना ही आग लागली. यात कुणीही घायाळ झाले नाही.
देशातील सर्वच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असा निर्णय घेणे आवश्यक आहे !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शनीशिंगणापूर येथील देवस्थानचे विश्वस्त मंडळ विसर्जित करण्याचा लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
इस्लामी पाकिस्तान आणि बांगलादेश येथेही मंदिरे गायब होतात अन् आता तीच गत भारतात होत असल्याचे दिसत आहे. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
महाराष्ट्र मंदिर महासंघाची ‘मंदिर न्यास राज्य परिषद’ शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबर २०२४ या दिवशी झाली होती. या परिषदेत मंदिर रक्षणासह हिंदूंना संघटित करण्याच्या अन्य कार्यक्रमांसह मंदिरांतून सामूहिक आरती करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
देशातील बहुतेक जुन्या मशिदींच्या ठिकाणी पूर्वी हिंदु मंदिरे होती, असेच आता जनतेला वाटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता या मशिदींचा इतिहास शोधण्यासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावे आणि खरी माहिती जनतेसमोर आणावी !
मंदिरांच्या ठिकाणी सातत्याने होणार्या अशा घटना थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !
हिंदु धर्मानुसार दानाला मोठे महत्त्व आहे. अन्नदान, धनाचे दान, वस्तूंचे दान, सुवर्ण दान, गोदान, ज्ञानदान आणि सर्वांत शेवटी प्राणाचे दान हे काही दानांचे प्रकार आहेत. ‘दान केल्याने पुण्य मिळते आणि पापांचे क्षालन होते’, असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे.