Tirupati Board Expelled Non-Hindu Employees : तिरुमला तिरुपती देवस्थानाने १८ अहिंदु कर्मचार्यांना काढून टाकले !
स्तुत्य निर्णय घेणार्या तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन !
स्तुत्य निर्णय घेणार्या तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन !
दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी स्वागत केले आहे.
मुरुगन मंदिराजवळ केलेल्या इस्लामी अतिक्रमणाच्या विरुद्ध आयोजित आंदोलनाचे प्रकरण
यातून पाकिस्तान्यांची मानसिकता पुन्हा उघड होते ! अशा पाकसमवेत मैत्री करण्याचे, बंधूभाव ठेवण्याचे प्रयत्न काँग्रेससहित अन्य हिंदुविरोधी राजकीय पक्षांनी केले. त्यांनी याविषयी आता तोंड उघडले पाहिजे !
हे भव्य हिंदु संकुल दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर आणि सांस्कृतिक संकुल बनले आहे. साडेचौदा एकर भूमीवर बांधलेले हे भव्य मंदिर कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचे केंद्र आहे, जे हिंदु परंपरा अन् समृद्ध वारसा यांचेे प्रतिबिंब आहे.
देवस्थानच्या शेतभूमी बर्याच प्रमाणात ‘लँड ग्रबिंग’द्वारे अवैधरित्या हडपल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबींग’ कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा
मंदिर हटवण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणारे पत्रकार कधील अवैध दर्गे, मशिदी किंवा चर्च हटवण्याची मागणी करत नाहीत !
धर्मशास्त्रानुसार मंदिरामध्ये पुजारी सोवळे नेसतात. असे असूनही त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणणार्या तृप्ती देसाई त्यांचे अध्यात्माविषयीचे अज्ञानच प्रकट करत आहेत. अध्यात्माचा गंध नाही, तर बोलायचे कशाला ?
१७ मार्च या दिवशी तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल. त्यासाठी भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे !
हिंदूबहुल भारत देश हा जगाच्या पाठीवरील एक अद्भुत आश्चर्य आहे. भारताचा इतिहास किती आहे, याचा शोध घेतांना इतिहासालाही आश्चर्य वाटेल. भारताची व्याप्ती अखंड भारत दुभंगल्यानंतर अल्प झाली असली, तरी भारत नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या जगाला व्यापून आहे…