पुणे येथे शुश्रूषेसाठी ठेवलेल्या कामगाराकडून मनोरुग्ण महिलेवर बलात्कार !
आता महिला त्यांच्या घरातही असुरक्षित !
आता महिला त्यांच्या घरातही असुरक्षित !
महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
हिंदु नेते योगी यांची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये वासनांध जिहाद्यांवर वचक बसवण्यासाठी प्रशासन अल्प पडते कि काय, असा प्रश्न सर्वसामान्य हिंदूंना पडू शकतो !
प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला सियालदाह न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
जिहाद्यांची क्रूर आणि विकृत मानसिकता ! वर्ष २०२२ मध्ये टेलफोर्ड शहरातील एका ‘ग्रूमिंग गँग’च्या चौकशीनंतर सर्वांनाच धक्का बसला. या चौकशी अहवालात असे उघड झाले आहे की, येथे वर्षानुवर्षे १ सहस्रांहून अधिक मुलींचे लैंगिक शोषण झाले होते.
राज्याची आर्थिक राजधानी बलात्कारांत पुढे असणे लाजिरवाणे !
जागतिक स्तरावर आतंकवाद, ‘ग्रूमिंग जिहाद’ आदी कृत्य करणार्यांचा भरणा असणार्या पाकिस्तानवर जगाने आता सर्व प्रकारचा बहिष्कार घालून धडा शिकवणे अपरिहार्य झाले आहे !
गेल्या आठवड्यात डग्लस मरे या ब्रिटीश लेखकाचे ‘द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप’ हे पुस्तक वाचायला प्रारंभ केला. हे पुस्तक वाचत असतांना इंटरनेटवर डग्लस मरे यांच्याच ‘इस्लामोफिलिया’ (Islamophilia – इस्लामची आवड) या विचित्र नावाच्या पुस्तकाने लक्ष वेधून घेतले…
बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होणे कुणीच थांबवू शकत नाहीत, असेच चित्र दिसते, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अमानवी अत्याचार करणार्या मदरशांचे अन्वेषण करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी आणणे आवश्यक !