दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विद्यार्थिनीसमवेत गैरकृत्य करणार्या वाहनचालकावर गुन्हा नोंद !; आई-वडील, शिक्षक यांना विसरू नका !…
अशांना शाळेच्या वाहनचालक पदावरून काढायला हवे !
अशांना शाळेच्या वाहनचालक पदावरून काढायला हवे !
वांद्रे टर्मिन्समध्ये एका हमालाने रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला दीड घंट्यांत अटक करण्यात आली असून राहील अब्दुल शेख असे त्याचे नाव आहे. तो विनापरवाना हमाल आहे.
उत्तरप्रदेशामध्ये हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार असूनही धर्मांध मुसलमान लव्ह जिहादी कारवाया करून हिंदु तरुणींचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. हे लक्षात घेऊन लव्ह जिहादविरोधी कायदा अधिक कठोर करून कार्यवाही करणे आवश्यक !
पीडित मुलगी भीतीपोटी गप्प राहिली. मुलीच्या शरिरात झालेला पालट लक्षात आल्यानंतर आईने तिची रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा ती ६ महिन्यांची गरोदर असल्याचे समजले.
आरोपीने नव्हे, तर तरुणीनेच स्वतःच्या गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड टाकले
गोरेगावमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सिझेरियन ब्लेड आणि दगड भरले. या प्रकरणी रिक्शाचालक राजरतन सदाशिव वायवळ (वय ३२ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
फातोर्डा येथून एका मनोरुग्ण युवतीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कोरबा (छत्तीसगड) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि ३ जणांची हत्या केल्याचे प्रकरण
आता महिला त्यांच्या घरातही असुरक्षित !
महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.