Gujarat Teen Raped By Teacher : गुजरातमध्ये दहावीच्या विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षकाने केला बलात्कार !
असे बलात्कारी शिक्षक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक !
असे बलात्कारी शिक्षक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक !
महाराष्ट्रात लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी कायदा होण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जात असतांना खरेतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी हा कायदा राष्ट्रव्यापी करून खर्या अर्थाने समाजाला न्याय दिला पाहिजे. ते सोडून संकल्पनेला नाकारणे हे उत्तरदायित्व झटकणेच होय !
महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी लवकरात लवकर कायदा करून या प्रकरणात होरपळणार्या हिंदु युवतींना न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा !
मुख्याध्यापक आणि शिक्षक हेच बलात्कार करू लागले, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कोण घडवणार ? शैक्षणिक क्षेत्र कलंकित करणार्या अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !
गोव्यात वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि अन्य अत्याचार यांसंबंधी ६५३ गुन्हे नोंद झालेले आहेत.
अशा गुन्हेगारी वृत्तीच्या धर्मांधांना शरियत कायद्यानुसार शिक्षा होणे अपेक्षित आहे !
बलात्कार प्रकरणातून आरोपीला निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
आफ्रिका खंडातील काँगो देशातील गोमा शहरावर ‘एम् २३’ (मूव्हमेंट २३) नावाच्या बंडखोर संघटनेने नियंत्रण मिळवल्यानंतर येथील मुन्झेन्झे कारागृहातील शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचे आणि त्यांना जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.
अशांना शाळेच्या वाहनचालक पदावरून काढायला हवे !
वांद्रे टर्मिन्समध्ये एका हमालाने रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला दीड घंट्यांत अटक करण्यात आली असून राहील अब्दुल शेख असे त्याचे नाव आहे. तो विनापरवाना हमाल आहे.