रिकाम्या रेल्वेडब्यात धर्मांधाकडून महिलेवर बलात्कार !

मुंबई – वांद्रे टर्मिन्समध्ये एका हमालाने रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला दीड घंट्यांत अटक करण्यात आली असून राहील अब्दुल शेख असे त्याचे नाव आहे. तो विनापरवाना हमाल आहे.