4-Year-Old Raped : मदरशात शिकणार्या १६ वर्षांच्या मुलाने केला ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !
मदरशांत शिकणार्या मुलांकडून बलात्कार, हत्या यांसारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे सातत्याने समोर येते. यावरून त्यांना देण्यात येणार्या शिक्षणाचे अन्वेषण झाले पाहिजे, तसेच देशभरातील मदरशांना ताळे ठोकले पाहिजे !