Khalistani Terrorist Arrested In Mumbai : मुंबईतून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

तो खलिस्तानी आतंकवादी लखबीर सिंह उपाख्य लांडा आणि गुंड बचितरसिंह उपाख्य पवित्रा बटाला यांचा साथीदार आहे.

Khalistani Terrorist Pannun Issues New Threat : (म्हणे) ‘रशिया आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत यांना धडा शिकवणार !’

अमेरिकाच्या खाल्लेल्या मीठाला जागण्याचाच प्रयत्न पन्नू करत आहे, हे लक्षात येते !

Bihar Bomb Threat MAHABODHI TEMPLE : बिहारमधील महाबोधी मंदिर बाँबने उडवण्याची धमकी !

भारतात कुणीही उठतो आणि धमकी देतो, हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. याकडे अधिक गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !

Bengaluru Blast ISIS Connection : बेंगळुरू येथेल रामेश्‍वरम् कॅफेमधील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी बेंगळुरूतील भाजपच्या मुख्यालयात हा स्फोट घडवण्याची योजना होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे आरोपींना ते शक्य झाले नाही.

Bhagavad Gita Banned In Bangladesh : बांगलादेशात इस्कॉनच्या अनुयायांना भगवद्गीता वितरित करण्यास बंदी !

इस्कॉनकडून रमझानच्या काळात मंदिरांमध्ये इफ्तारच्या मेजवान्या आयोजित केल्या जातात; मात्र त्या बदल्यात त्यांना काय मिळत आहे ? यावरून त्यांनीच नाही, तर सर्वच हिंदूंनी यातून धडा घेतला पाहिजे !

Canada Police Officer Suspended : कॅनडातील मंदिरावर आक्रमणाच्या प्रकरणी शीख पोलीस अधिकारी निलंबित

कॅनडाच्या पोलीस दलात खलिस्तान समर्थकांचा भरणा असल्यानेच ते खलिस्तानींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना हिंदूंना मारहाण करण्यास मोकळीक देत आहेत, हेच यातून उघड होते !

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा धक्कादायक अहवाल आणि निद्रिस्त भारतीय !

‘इंग्रजांनी मुसलमानांकडून राजवट मिळवली होती. आता भारतावर मुसलमानांचे राज्य असायला हवे होते; पण तसे झाले नाही. मुसलमान केवळ राज्य स्थापनेसाठी जन्माला आले आहेत. त्यामुळे भारतावर त्यांचेच राज्य असले पाहिजे. या देशावर काफीर राज्य करू शकत नाही.’

New Hezbollah Chief : हिजबुल्लाच्या प्रमुखपदी नईम कासिम

इस्रायलच्या आक्रमणात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाल्यानंतर ३२ दिवसांनी हिजबुल्लाने नवीन प्रमुखाची घोषणा केली आहे.

Canada Alleges Amit Shah : (म्हणे) ‘अमित शहा कॅनडातील खलिस्तान्यांना लक्ष्य करण्याच्या कटात सहभागी !’ – कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन

कॅनडाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते सत्य होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !

Islamic NATO : पाकिस्तानसह २० हून अधिक इस्लामी देश स्वतंत्र सैन्यसंघटना स्थापन करणार !

या संघटनेला प्रथम तिच्याच सदस्य देशांविरुद्ध कारवाई करावी लागेल ! तसे ती कधीही करणार नाही; म्हणूनच ही सैन्यसंघटना स्थापन करण्याची घोषणा, म्हणजे निव्वळ फार्सच ठरणार आहे !