मराठा समाजाला आरक्षण दिल्याविषयी सकल मराठा समाजाकडून शासनाचे अभिनंदन !

मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती.

ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने ब्राह्मण समाजाकडून गुन्हा नोंद करण्याची मागणी !

योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे खेडोपाडी रहात असलेल्या अल्पसंख्य ब्राह्मण कुटुंबांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सावंत यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.

ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्‍या व्यक्तीला अटक करा !

योगेश सावंत या व्यक्तीने ‘ब्राह्मणांना काही मिनिटांत संपवू’, असे प्रक्षोभक व्यक्तव्य केल्या प्रकरणी जळगाव येथील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने ‘ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्‍या व्यक्तीला अटक करा !’ असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

गडांच्या जतन आणि संवर्धनाकरता निधीची तरतूद हवी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी गड जतन आणि संवर्धनाकरता निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासित केले.

Chhattisgarh Mass Tribal Conversion : बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगडमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

Ajmer Dargah ASI Survey : अजमेरचा दर्गा पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याने तेथे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करा !

ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा ! – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.

सरकारने गुन्हे मागे न घेता उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी ! – शिवप्रेमींची दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पंचायतीची अनुमती न घेता पुतळा उभारल्याचा स्थानिकांचा आरोप असल्यास त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडला पाहिजे होता. कायदा हातात घेण्याचा अधिकार या नागरिकांना कुणी दिला ?

जळगाव शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरावरील भगवे ध्वज काढू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथील महानगरपालिका आयुक्तांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांध शिक्षिकेला शिवभक्तांनी क्षमा मागण्यास भाग पाडले !

या संदर्भात मुख्याध्यापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झालेली घटना गंभीर असून यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शाळा व्यवस्थापनाने याची गंभीर नोंद घेऊन संबंधित शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करावी.