Private Bus Tickets Hiked For Diwali : दिवाळी जवळ येताच खासगी बसगाड्यांच्या तिकीट दरांमध्ये पुन्हा प्रचंड वाढ !
दरवाढ करून प्रवाशांना लुटणार्या खासगी बसगाड्यांच्या मालकांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
दरवाढ करून प्रवाशांना लुटणार्या खासगी बसगाड्यांच्या मालकांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
मालवण तालुक्यात अशा घटना घडू नये, यासाठी सतर्क रहाण्याचे पोलिसांना आवाहन
नेवाशाचे ‘ज्ञानेश्वरनगर’ नामांतरण करण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी चेतावणी समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी निवेदनातून दिली आहे.
जुन्नर या गावातील सय्यद वाडा परिसरात काही समाजकंटकांनी हसन नसरुल्ला या आतंकवाद्याच्या समर्थनार्थ फलक लावले होते.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी
शाळांमध्ये श्रीमद़्भगवद़्गीता शिकवली जात असतांना ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, असा फुकाचा आरोप करणारे निधर्मी अशा वेळी कुठल्या बिळात लपलेले असतात ? हिंदु विद्यार्थ्यांची वैचारिक सुंता करण्याचा हा कट आहे.
हिंदु देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी यावी आणि असे फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या तिरंगा रॅलीच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या पवित्र प्रसादाच्या लाडूंत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्यांवर तात्काळ गुन्हे नोंदवण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.
संभाजीनगर ते जालना येथे एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या रॅलीच्या काळात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या छत्रपती संभाजीनगर फलकांवर धर्मांधांनी काळे फासले.
या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ जानेवारी १९८४ या दिवशी हुपरी येथील या ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ यांचा जागा मागणी अर्ज फेटाळला आहे.