Shahzad Bhatti Radicalism : महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून राज्यभरात धाडी !
सामाजिक माध्यमांद्वारे गुंडांशी जोडलेले आणि त्याचे समर्थन करणारे, अशांची पथकाकडून चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील गुंडांची यंत्रणा मोडीत काढण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.