Muslims Naam Jihad : उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश राज्‍यांत हिंदूंच्‍या देवतांची नावे असलेल्‍या अनेक दुकाने आणि ढाबे यांचे मालक मुसलमान !

मुसलमान व्‍यापार्‍यांचा ‘नाम जिहाद’ ! एकीकडे धर्मांध मुसलमान हिंदूंच्‍या देवतांना तुच्‍छ लेखतात आणि दुसरीकडे त्‍यांचाच वापर करून स्‍वतःचा चरितार्थ चालवतात !

FB Bans Shriram Sena Accounts :‘लव्‍ह जिहाद’ समर्थकांच्‍या दबावामुळे श्रीराम सेनेच्‍या पदाधिकार्‍यांची फेसबुक खाती बंद !  

हिंदु नेते, संघटना यांच्‍या खात्‍यांवर बंदी घालून जिहाद्यांची, आतंकवाद्यांची खाती चालू ठेवण्‍याचा फेसबुकचा हा इतिहास राहिला आहे. त्‍यामुळे अशी घटना आश्‍चर्यजनक म्‍हणता येणार नाही !

Indian App ‘Koo’ Shuts Down : ‘एक्स’शी स्पर्धा करण्यासाठी निर्मिलेले ‘कू’ हे भारतीय अ‍ॅप झाले बंद !

या सामाजिक माध्यमाला नियमितपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासाठी गेली २ वर्षे पुष्कळ प्रयत्न केले गेले , परंतु त्याला यश येऊ शकले नाही.

Anti-Hindu OTT Platforms : धर्महानी करणार्‍या ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर अंकुश ठेवणारे परिनिरीक्षण मंडळ आवश्‍यक ! – ज्‍योत्‍सना गर्ग, महासचिव, ‘नेशन फर्स्‍ट कलेक्‍टिव्‍ह’

विदेशी संस्‍थांना हिंदु धर्म आणि संस्‍कृती नष्‍ट करायची असल्‍याने ते धर्म-संकृतीविरोधी चित्रपटांना अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्‍य करतात. अशा चित्रपटांना सर्वांनी संघटित होऊन विरोध करणे आवश्‍यक आहे.

संपादकीय :आंतरराष्ट्रीय हिंदु विरोध !

विदेशी प्रसारमाध्यमांनी लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याविषयी वर्णनात्मक बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.या विदेशी प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि भारतद्वेष स्पष्टपणे लक्षात येतो.

US Media On Modi : (म्हणे) ‘मोदी यांना राजकीय धक्का बसला !’ – अमेरिकेची वर्तमानपत्रे

लोकसभा निवडणूक २०२४

China Peddles Pro-Khalistani Propaganda : चीनकडून जगभरातील शिखांच्या विरोधात सामाजिक माध्यमांद्वारे अपप्रचार !

सामाजिक माध्यमातून चीन शिखांना अपकीर्त करण्यासाठी आणि त्यांना भडकावण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे अन् अपप्रचार करत आहे.

Ban On ‘Zee’ Media In Punjab : पंजाबमध्ये ‘झी’ प्रसारमाध्यमाच्या सर्व वाहिन्यांवर अघोषित बंदी !

आम आदमी पक्षाच्या सरकारची हुकूमशाही ! हाच पक्ष अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही याचा गप्पा मारतो, हे संतापजनक !  

Anti-Indian European Media : युरोपीयन प्रसारमाध्यमे भारताविषयी खोट्या बातम्या प्रसारित करतात ! – ब्रिटीश पत्रकार सॅम स्टीव्हन्सन

संपूर्ण युरोप आणि पाश्‍चिमात्य देश यांची भारताविषयी चुकीची धारणा आहे. तेथे भारताविषयी नकारात्मक गोष्टी सांगितल्या जातात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सॅम स्टीव्हन्सन सध्या लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी भारतात आले आहेत.

S Jaishankar : पाश्‍चात्त्य देशांना वाटते की, ते भारताला त्यांच्या इशार्‍यावर नाचवू शकतात !

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी विदेशी प्रसारमाध्यमांना फटकारले !