Ajmer Dargah Diwan Writes To PM : अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करा !
दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी स्वागत केले आहे.