बांगलादेशातील हिंदूंना तातडीने वाचवा, राज्यातील गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करा आणि तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा !
जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्यांकडे मागण्या !
जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्यांकडे मागण्या !
चिपळूण येथे मुसलमान महिलेची जिहादी वृत्ती उघड !
हिंदुत्वनिष्ठांच्या दबावानंतर पोलिसांकडून महिलेला अटक
राज्यात शिवसेना आणि भाजप यांचे सरकार असतांना हिंदूंना असे मोर्चे काढावे लागू नयेत. सरकारनेच कठोर कारवाई आणि कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !
५०० वर्षांनंतर अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिल्यानंतर देशभरात श्रीराममय वातावरण असतांना कर्नाटकात मात्र ‘रामनगर’ या जिल्ह्याचे नाव ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा जो निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे, त्याचा हिंदु जनजागृती समितीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
मुसलमानांवर आक्रमण झाल्याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्याविषयी का बोलत नाहीत ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.
हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर अखेर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास केला प्रारंभ !
प्रत्येक शुक्रवारी शिववंदना करण्याचे नियोजन केले होते. याला प्रतिसाद देत १२ जुलै या दिवशी सारसबाग येथे शेकडो हिंदु बंधू-भगिनींच्या उपस्थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा.