Telangana Acid Attack : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे अज्ञाताने मंदिरात पुजार्‍यांवर आम्ल फेकले !

सी.सी.टी.व्ही.मध्ये चित्रीत आक्रमणाचे दृश्य

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील सैदाबादमधील मंदिराच्या आवारात पुजारी बसलेले असतांना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर आम्ल (अ‍ॅसिड) फेकले आणि पळ काढला. या घटनेत पुजारी घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेचे संपूर्ण दृश्य सी.सी.टी.व्ही.मध्ये चित्रीत झाले आहे. या कृत्यामागचा उद्देश अद्याप समजू शकलेला नाही.

संपादकीय भूमिका

मंदिरात आणि तेही पुजार्‍यावर अशा प्रकारचे आक्रमण धर्मांध मुसलमानांव्यतिरिक्त कोण करणार ?