सारसबाग येथे नमाजपठणाच्या विरोधात हिंदू एकवटले !
पुणे, १३ जुलै (वार्ता.) – काही दिवसांपूर्वी सारसबाग येथे नमाजपठण करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानुसार प्रत्येक शुक्रवारी शिववंदना करण्याचे नियोजन हिंदुत्वनिष्ठ संग्राम पाटील यांनी केले होते.
Shiv Vandana and Maha Aarti held in the presence of hundreds of Hindus at Sarasbaug Pune !
Hindus unite against illegal Namaz In Sarasbaugh !#MaharashtraNews pic.twitter.com/qie0jfxTY1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 13, 2024
याला प्रतिसाद देत १२ जुलै या दिवशी सारसबाग येथे शेकडो हिंदु बंधू-भगिनींच्या उपस्थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली.
या कार्यक्रमास खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, श्री. मिलिंदजी एकबोटे, सौ. अनघाताई घैसास, सौ. सरस्वती शेंडगे, श्री. बापू मानकर, श्री. जयंत भावे, श्री. महेंद्रजी देवी आणि मोठ्या संख्येने हिंदु बांधव उपस्थित होते.
हे वाचा –
सारसबाग (पुणे) येथे धर्मांधांकडून नमाजपठण होत असल्याचे चलचित्र प्रसारित !
https://sanatanprabhat.org/marathi/580482.html