पाश्चात्त्यांनी विज्ञानाद्वारे सिद्ध केले योगाभ्यासाचे महत्त्व !
शरीर, मन आणि निसर्ग यांच्यामध्ये एकत्व आणणे, हेच पतंजलींच्या योगशास्त्राचे अंतिम उद्दिष्ट
शरीर, मन आणि निसर्ग यांच्यामध्ये एकत्व आणणे, हेच पतंजलींच्या योगशास्त्राचे अंतिम उद्दिष्ट
महाराष्ट्र सरकार मुसलमानांवर मेहरबान ! याचिकाकर्त्यांने ४ दिवसांची सवलत मागितली, तर सरकारने ५ दिवसांची सवलत दिली !
अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात नव्हे, तर हिंदूंच्या मंदिरांच्या विषयांत ढवळाढवळ होणे, हा दुटप्पीपणा हिंदूंनी किती दिवस सहन करायचा ?
तमिळनाडूसारख्या हिंदूबहुल राज्यात हिंदुद्रोही विधान करणार्यांचीच पाठराखण केली जाणे, हे पोकळ हिंदुत्वाचे उदाहरण !
‘हिंदु-मुसलमान ऐक्य’च्या गोष्टी करणार्यांच्या तोंडून आता या इमामाच्या वक्तव्याविषयी चकार शब्दही निघणार नाही ! इस्लामचे पुरस्कर्तेही या इमामाला विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !
नांदुरा (बुलढाणा) येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मोतीपुरा भागात अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. यात एक हिंदू आणि काही पोलीस घायाळ झाले.
फाळणीला योग्य ठरवणारी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी धर्मनिरपेक्षता संपली आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण देशात हिंदू बहुसंख्य आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केले.
वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !
वर्ष २०१९ मध्ये सीएए कायदा केल्यानंतर एका अधिसूचनेद्वारे केंद्रशासनाने तो ११ मार्चच्या सायंकाळी देशभरात लागू केला. यावर जगभरातून विविध प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
आजच्या संदर्भात हिंदूंच्या नवीन वाटचालीची पाटी आता लिहिली गेली पाहिजे. काळ कुणासाठी थांबत नाही. येणार्या काळाची पावले ओळखून हिंदूंचे संघटन झाले नाही, तर त्याला ईश्वरही वाचवू शकणार नाही.