Patanjali Mega Food and Herbal Park : मोगल नव्हे, क्रांतीकारकच महान होते ! – योगऋषी रामदेवबाबा
मोगल नव्हे, तर देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे क्रांतीकारक महान होते; परंतु शालेय अभ्यासक्रमात मोगलांचा इतिहास शिकवला गेला. इतिहासाच्या पुस्तकातून भारतीय संस्कृती जाणीवपूर्वक हटवण्यात आली. आपण आपली समृद्ध भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांना शिकवू शकलो नाही.