महाराष्ट्रात अजूनही मोगलांचे वंशज कार्यरत आहेत, हे जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

नांदुरा (बुलढाणा) येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मोतीपुरा भागात अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. यात एक हिंदू आणि काही पोलीस घायाळ झाले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/779833.html