जगातील सर्व समस्यांचे उत्तर सनातन धर्मात आहे ! – आनंदा मॅथ्यू, ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’या पुस्तकाचे लेखक

मूळ कॅथोलिक आणि अमेरिकी असलेल्या आनंदा मॅथ्यू यांना सनातन धर्माचे जे महत्त्व लक्षात येते, ते भारतातील तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी, पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्या लक्षात येत नाही.

निधर्मी आणि अल्‍पसंख्‍यांकवादी भारतीय राज्‍यघटना !

अधिकार नसूनही इंदिरा गांधी यांनी राज्‍यघटनेच्‍या प्रस्‍तावात ‘सेक्‍युलर’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द घुसडवणे

७५ व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंची अपेक्षित भूमिका !

या विचारमंथनातून योग्य तो बोध घेऊन प्रत्येक हिंदूने कर्तव्यदक्ष, देशप्रेमी आणि आदर्श नागरिक व्हावे !

श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणी मिळालेल्या भूमीवर मशीद न बांधता शेती करून धान्य हिंदू आणि मुसलमान यांना वाटावे ! – इक्बाल अन्सारी, बाबरीचे पक्षकार

श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांसाठी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत ५ एकर भूमी देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार धन्नीपूर येथे सरकारकडून ५ एकर भूमी देण्यात आली.

Siddaramaiah Spokes : हिंदू अथवा मुसलमान यांना कायदा हातात घेण्याची अनुमती नाही ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

हिंदू कधी कायदा हातात घेत नाहीत. जे कायदा हातात घेतात त्यांच्यावर काँग्रेस सरकार कधीही कारवाई करत नाही, हा इतिहास आणि वर्तमान आहे. सिद्धरामय्या जर असे बोलत असतील, तर त्यांनी कृतीही करून दाखवावी !

Pakistan Elections : निवडणुकीत विजयी झाल्यास पाकमधील हिंदूंच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार !

डॉ. सवीरा प्रकाश यांना विजयासाठी शुभेच्छा ! तसेच त्या विजयी झाल्यावर त्यांना पाकिस्तानी शासनकर्ते आणि मुसलमान हिंदूंसाठी कार्य करू देतील, अशी अपेक्षा !

स्वधर्माभिमान नसलेले हिंदू !

हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’

काँग्रेसला मते देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

‘मी मुसलमानांवर अन्याय होऊ देणार नाही. मी मुसलमानांना देशाच्या संपत्तीचे वाटप करत आहे’, असे विधान राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुब्बळ्ळी येथील मुसलमानांच्या संमेलनात केले.

हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी आयोजित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मधील उद्बोधक विचार !

राजकारणाविषयी असलेली उदासीनता ही हिंदूंमध्ये सामान्य आहे. यातून महाभारताच्या काळात अगदी अर्जुनसुद्धा सुटलेला नाही. युद्धाच्या ऐन मोक्यावर अर्जुन त्याच्या हातातील शस्त्रे खाली ठेवणार होता. त्याला वाटले की, राजकारण हे अप्रासंगिक आहे. त्याच्या मनात याविषयी भ्रम निर्माण झाला.