Congress Announced Pyari Didi Scheme : देहलीत सत्तेत आल्यास महिलांना प्रतिमहा २ सहस्र ५०० रुपये देणार ! – काँग्रेसचे आश्वासन
जनतेचे पैसे जनतेला देऊन मते घेण्याचा हा नवीन प्रघात संपूर्ण देशात चालू झाला असून त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. ‘यातून आपल्याला गंडवले जात आहे’, हे जनतेच्या लक्षात येत नाही, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे !