Delhi Election Results : २७ वर्षांनंतर देहलीत भाजपचे सरकार !
देहली विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा पराभव झाला असून २७ वर्षांनंतर भाजपने देहलीची सत्ता मिळवली आहे. ७० मतदारसंघांपैकी भाजपला ४८ जागांवर, तर आपला २२ जागांवर आघाडी मिळाली आहे.