मुंबई आणि उपनगर येथील शाळांत प्रवेश नाकारून नफेखोरीचा प्रयत्न !

पुरेसे अल्पसंख्यांक विद्यार्थी नसूनही शाळांना इतकी वर्षे अल्पसंख्यांक दर्जा देणार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

पतंजलि समूह आणि भारतीय शिक्षा बोर्ड विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देणार !

भारत सरकारने पतंजलि समुहाच्या माध्यमातून भारतीय शिक्षा बोर्डाला अनुमती दिली आहे. यात भारतीय संस्कृतीविषयी अभ्यासक्रम मुलांना शिकवला जाणार आहे.

सोलापूर येथील सनातनच्या साधिका कु. श्रेया गुब्याड एम्.एस्सी. गणितमध्ये विशेष प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण !

मूळच्या सोलापूर येथील सनातनच्या साधिका कु. श्रेया गुब्याड यांनी पुणे जिल्ह्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून गणित विषयात एम्.एस्सी. गणितचे शिक्षण पूर्ण केले.

Coaching Jihad : देहलीतील कोचिंग सेंटरमधील मुसलमान शिक्षकाकडून हिंदु विद्यार्थ्‍यांना कुराण वाचण्‍यासाठी दबाव !

देहलीत आता ‘कोचिंग जिहाद’ ! हिंदूंनो, तुमच्‍या मुलांना कोण आणि काय शिकवत आहे, याची माहिती घ्‍या ! कोचिंग सेंटरच्‍या नावाखाली तुमच्‍या मुलांना धर्मांतरित करण्‍याचा प्रयत्न करणार्‍यांना उघड करा !

MP Madrasa Weekly Off : मध्‍यप्रदेशातील मदरशांमध्‍ये रविवार ऐवजी शुक्रवारी दिली जाते सुटी !

मुळात धर्मनिरपेक्ष देशात धर्माचे शिक्षण देणार्‍या मदरशांना सरकार अनुदान देतेच कसे ?

Bhagavadgita Studies In IGNOU : ‘इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठा’मध्‍ये भगवद़्‍गीतेवर नवीन पदवी अभ्‍यासक्रम !

इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठाने (‘इग्‍नू’ने) भगवद़्‍गीतेवर नवीन पदवी अभ्‍यासक्रम चालू केला आहे. विद्यार्थी वर्ष २०२४-२०२५ या शैक्षणिक सत्रासाठी ‘इग्‍नू’मधून भगवद़्‍गीता अभ्‍यासातील पदव्‍युत्तर पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतात.

 दाखले देण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका !  

विद्यार्थ्यांची गैरसोय करणारे आणि त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावणारे, यांना केवळ सूचना करून नव्हे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच या परिस्थितीला थोडा तरी आळा बसेल !

निरंजन डावखरे तिसर्‍यांदा विजयी होऊन विक्रम करणार ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन  

निरंजन डावखरे यांच्यामार्फत रत्नागिरीत शैक्षणिक चळवळीला गती मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून कोकणात शेकडो शाळा डिजिटल झाल्या आहेत.

रत्नागिरी सीए शाखेच्या वतीने ‘प्रोफेशनल इथिक्स’, ‘प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी’ कार्यशाळेला प्रतिसाद

रेरा सर्टिफिकेट्स देतांना बांधकाम खर्च, निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे, तसेच विक्री न झालेल्या सदनिकांचे मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी, याविषयी सखोल विवेचन केले.

Public Examination Act 2024 : प्रश्‍नत्रिका फोडणार्‍यांना होणार १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि १ कोटी रुपये दंड !

देशात ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’च्या तरतुदी लागू !