नाशिकमध्ये कह्यात घेतलेल्या बांगलादेशींना नारायणगावातून आधारकार्ड !
पोलिसांच्या अन्वेषणात, आलीम मंडल, अलअमीन शेख आणि मोसीन या तिघांकडे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कोळीमळा, भुजबळ चाळ येथील रहिवासी दाखल मिळाला,
पोलिसांच्या अन्वेषणात, आलीम मंडल, अलअमीन शेख आणि मोसीन या तिघांकडे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कोळीमळा, भुजबळ चाळ येथील रहिवासी दाखल मिळाला,
बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !
सर्व राष्ट्रभक्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !
महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका येथे ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवा, अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना पाठवण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी हे बांगलादेशी घुसलेले आहेत.त्यामुळेच त्यांची संख्या लाखो-कोट्यवधींच्या घरात वाढत आहे ! हे वेळीच थांबवायला हवे !
त्यांच्याजवळ आधारकार्ड असल्याचे सांगत होते. त्यानंतर नाईलाजाने त्यांनी आधारकार्ड दाखवले असता ते कोरे करकरीत आणि बंगाली लिपीत लिहिलेले आढळले.
बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि घुसखोर यांच्यात झालेल्या चकमकीत एक सैनिक घायाळ झाला. एका घुसखोराला अटक करण्यात आली.
हा प्रश्न केंद्रासह देशातील प्रत्येक राज्याला विचारणे आवश्यक ठरतो ! कारण गेल्या अनेक दशकांपासून भारतात घुसखोरी होत असतांना त्यांना पकडून बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत नाही. ही वस्तूस्थिती संतापजनक आहे !
देहलीच नाही, तर संपूर्ण देशात ही स्थिती होत आहे. जर आताच काही केले नाही, तर भारताचा उद्या पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याखेरीज रहाणार नाही.