Himanta Biswa Sarma : आसाममध्ये ४३ वर्षांत घुसखोरी केलेल्या ४७ सहस्र ९२८ बांगलादेशींपैकी ५६ टक्के मुसलमान ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री सरमा यांनी काही मासांपूर्वी केलेल्या दाव्यानुसार, ‘आसाममधील ४० विधानसभा मतदारसंघांत आमदार म्हणून कुणाला निवडून द्यायचे ?’, हे बांगलादेशी घुसखोर ठरवतात. यावरूनही घुसखोरीचे वास्तव लक्षात येईल !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार ही देशातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

हिरव्या सापांना भारताने दूध पाजायचे काम केले आहे. हे संकट देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेले आहे. हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंनी वेळीच सावध होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले.

Shankaracharya on Bangladeshi Hindus : भारत सरकारने हिंदूंसाठी भूमी आणि सुरक्षा द्यावी, आम्‍ही जेवणाची व्‍यवस्‍था करू ! – ज्‍योतिष पीठेचे शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती

बांगलादेशातील हिंदूंसाठी शंकराचार्यांनी उठवला आवाज !

नाशिकमध्ये २ बांगलादेशी महिलांसह एक बांगलादेशी युवक अटकेत !

बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झालेला भारत !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाचा पिंपरी-चिंचवड येथे विशाल मोर्चा !

पुण्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर आणि बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत ? याचे सर्वेक्षण तातडीने करावे, तसेच त्यांना शोधून त्वरित देशाबाहेर हाकलून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशा मागण्या केल्या.

मुंबईत आधारकार्ड शिबिरात ४ संशयित मुसलमान !

या शिबिरात आधारकार्डमध्ये पालट करण्यासाठी ४ मुसलमान आले होते; मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्याकडे पूर्ण पत्ता असलेल्या पुराव्यांची मागणी केल्यावर त्यांना ती देता आली नाहीत.

हिंदूंना २४ घंटे दिल्यास उल्हासनगरमधील बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान यांना हाकलून लावू ! – आमदार नितेश राणे, भाजप

मी आमदार म्हणून नाही, तर हिंदु म्हणून तुम्हाला (पोलिसांना) शक्ती देण्यासाठी आलो आहे. उल्हासनगरमध्ये आज काय चालू आहे ?, हे तुम्हाला ठाऊक नाही. उल्हासनगरमध्ये एकेका घरात ४०-४० बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान रहातात.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद आणि हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !

उद्या बांगलादेशासारखी स्थिती भारतातही होऊ शकते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मोर्च्याच्या माध्यमातून झालेले संघटन पुढे तसेच ठेवावे !

बांगलादेशामध्ये हिंदूंच्या संरक्षणार्थ सैन्य घुसवा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

सांगली येथील हिंदु एकता आंदोलनाच्या निषेध सभेत मागणी !

मुसलमान घुसखोरांना गावात रहाण्यास आणि व्यापार करण्यास बंदी !

कोन (भिवंडी) येथील ग्रामस्थांची फलकांच्या माध्यमातून चेतावणी