Bangladeshi Robber Injured : देहलीत पोलिसांशी झालेल्‍या चकमकीत बांगलादेशी दरोडेखोर घायाळ !

बंदुकीच्‍या धाकावर लुटले होते ३ कोटी रुपये

मुंबईत घरफोडी करणार्‍या टोळीचा प्रमुख असलेल्या बांगलादेशी घुसखोरासह ६ धर्मांधांना अटक !

घुसखोर घुसखोरी करून गुन्हेगारी कृत्ये करतात आणि ते पोलिसांना गुंगारा देऊन पळूनही जातात, हे पोलिसांना अत्यंत लज्जास्पद ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

नवी मुंबईत ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद !

बेकादेशीररित्या रहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट असणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ?

बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले असून यांत एक जण मुसलमान आहे. मंदिराच्या नियमांनुसार येथे केवळ हिंदूच प्रवेश करू शकतात.

Bangladeshi Infiltrators In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी

देशात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरता केंद्रशासन, राज्यशासन, तसेच पोलीस महासंचालक या कार्यालयांकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू करण्यात आली होती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण नाही !; २ बांगलादेशींना तळोजा येथून अटक !

मुंबई उच्च न्यायालयाने ‘धनगर समाजाला अनुसूचित जाती (एस्.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे’, ही मागणी फेटाळून लावली आहे.

पनवेल येथील भारतनगर झोपडपट्टीत रहाणारे ४ बांगलादेशी नागरिक कह्यात !  

कोणे एके काळी पनवेल केवळ हिंदूबहुल होते; मात्र आता तेथे बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट होणे चिंताजनक !

निगडी (पुणे) येथून ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

अशी थोड्या थोड्या बांगलादेशींनी अटक करण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध मोहीम राबवूनच हा प्रश्न सोडवायला हवा !

संपादकीय : सीमाबंदी अत्यावश्यक !

घुसखोरी आणि दंगली रोखण्यासाठी भारताच्या सीमा निश्चित करण्यासह कुंपण घालणे अत्यावश्यक !

घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा मिळायला हवी !

बांगलादेशी घुसखोरांनी पुण्यात ६०४ बनावट पारपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशी चालू आहे, तसेच या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.