काँग्रेस नेत्यांविरुद्ध अवमानकारक विधान केल्याचा आरोप

कलबुर्गी (कर्नाटक) – आंदोल येथील श्री सिद्धलिंग स्वामीजी यांच्या विरोधात कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सांप्रदायिक द्वेष पसरवणारे चिथावणीखोर भाषण आणि काँग्रेस नेत्यांविरुद्ध अवमानकारक विधान केल्याच्या आरोपावरून स्वामीजींच्या विरोधात चिंचोळी गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष शरणू पाटील यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी स्वामीजींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
🚨 FIR filed against Shri Siddalinga Swamiji in Karnataka!
🔴 Accused of making “derogatory” remarks against Congress leaders.
🤔 But where does this police efficiency vanish when Hindu deities, scriptures, and saints are insulted?#HindusUnderAttack pic.twitter.com/tarONs4NWQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2025
१५ एप्रिल या दिवशी चिंचोळी तालुक्यातील ऐनोळ्ळी गावात श्रीरामोत्सव समितीने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाच्या वेळी आंदोलचे सिद्धलिंग स्वामीजी यांनी सांप्रदायिक द्वेष पसरवणारे भाषण केल्याचा आरोप आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांची ही तत्परता हिंदु देवता, धर्मग्रंथ, संत आदींच्या अवमानाच्या वेळी कुठे जाते ? |
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
Meerut Love Jihad : वसीमने एका हिंदु मॉडेलला अभिनेत्री बनवण्याचे आमीष दाखवून १० वर्षे तिच्यावर केला बलात्कार !
प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती