चेन्नई येथील ‘अयोध्या मंडपम्’ या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण !
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे सरकार असल्याने तेथे अशा घटना घडल्यास आश्चर्य ते काय ? असे सरकार कधी चर्च आणि मशीद यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !