Moradabad Muslims Attack On Hindus : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मोठ्या आवाजात कीर्तन चालू असल्यावरून मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे कठोर कारवाई करणारे सरकार असतांनाही धर्मांधांवर वचक बसलेला नाही, हे यातून दिसून येते. त्यावरून धर्मांधांमध्ये हिंदुद्वेष किती ठासून भरलेला आहे, हे लक्षात येते !

Pakistan Spy Arrested : राजस्थानमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या पठाण खान याला अटक

अशांच्या विरोधात जलद गतीने खटला चालवून त्यांना फासावर लटकवणे आवश्यक !

Saugat-E-Modi : भाजप देशातील ३२ लाख मुसलमान कुटुंबांना ईदनिमित्त ‘सौगात ए मोदी’ भेटवस्तू देणार !

भाजपने मुसलमानांना कितीही जवळ करण्याचा प्रयत्न केला, तर मुसलमान त्याला मते देणार नाहीत, त्यामुळे भाजपने त्याची शक्ती आणि पैसा मुसलमानांवर वाया घालवण्याऐवजी तो हिंदूंच्या कल्याणार्थ वापरावा. त्याचा पक्षाला नक्कीच लाभ होईल, असेच हिंदूंना वाटते !

Rana Sanga Controversy : महाराणा सांगा यांना ‘गद्दार’ म्हणणार्‍या समाजवादी पक्षाच्या खासदाराच्या घरावर करणी सेनेचे आक्रमण

अशा खासदारावर गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे, तसेच त्याची खासदारकी रहित केली पाहिजे, तरच इतरांना अशा प्रकारचे विधान करण्यापूर्वी १० वेळा विचार करण्याची जाणीव होईल !

SC On Allahabad High Court Verdict : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल पूर्णपणे असंवेदनशील आणि अमानवी दृष्टीकोन दर्शवतो ! – सर्वाेच्च न्यायालय

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रयत्न केल्याचे प्रकरण

Ban On Namaz on Roads In Sambhal : संभल (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या काळात रस्त्यांवर आणि घरांच्या छतावर नमाजपठणावर बंदी

संपूर्ण देशातच रस्त्यावर नमाजपठणाला कधीच अनुमती असू नये. कुणी तसे करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘भारतात अल्पसंख्यांकांना वाईट वागणूक दिली जाते !’ – USCIRF Report

अमेरिकेने भारतावर भुंकण्यासाठी या आयोगाची स्थापना केली असून तो प्रतिवर्षी प्रमाणे त्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहे ! भारताने आता ट्रम्प प्रशासनाकडे हा आयोग गुंडाळून ठेवण्यासाठी दबाव आणला पाहिजे !

Hazaribagh Violence : हजारीबाग (झारखंड) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांपूर्वी मशिदींना टाळे ठोकण्यासह या परिसरात जमावबंदी लागू करणे आवश्यक झाले आहे ! अशा मशिदींवर आता बुलडोझर कारवाई करण्याची मागणी हिंदूंनी केली पाहिजे !

Murder Accused Acquitted In Japan : जपानमध्ये हत्येच्या प्रकरणी ४७ वर्षे कारावास भोगल्यावर आरोपी ठरला निर्दाेष

भारतात अशा अनेक घटना घडत असतात; मात्र कधीही सरकार किंवा संबंधित यंत्रणांकडून १ रुपयाचीही हानीभरपाई संबंधितांना मिळत नाही ! जपानसारखी संवेदनशीलता आणि माणुसकी भारतामध्ये कधी येणार ?

कोरेगाव नगरपंचायत विकासकामातील गैरव्यवहारांची जिल्हाधिकारी करणार चौकशी ! –  माधुरी मिसाळ, नगऱविकास राज्यमंत्री

साताऱा येथील कोरेगाव नगरपंचायत अंतर्गत चालू असलेल्या विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्हधिकारी यांच्या स्तरावर चौकशी करण्यात येत आहे.