पाकिस्तान भारताकडून गुप्तपणे साखर खरेदी करत असल्याचे उघड !

भारतही गुप्तपणे पाकला साखर पुरवतो, असेच यातून लक्षात येते ! मुळात ‘पाकिस्तानला भारत साखर का विकतो आहे ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो.

हिंदूंचे प्रभावी संघटन उभे करा आणि हिंदुत्वाच्या सूत्रासाठी कार्य करा ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

हिंदुत्वाचे कार्य मग ते कोणत्याही संघटनेचे असो, त्यात एक हिंदु म्हणून सहभागी व्हा. यापुढील काळात देशात गृहयुद्धासारखी स्थिती होऊ शकते, अशी स्थिती आहे.

ब्रिटनमधील प्रसिद्ध ‘इस्लाम चॅनल’कडून जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन

ब्रिटनमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. त्याचीच ही झलक आहे. येत्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये काश्मीरसारखी स्थिती निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको !

क्रूरकर्मा औरंगजेब कुणी संत महात्मा नव्हता. तो येथे आपल्याला त्रास देण्यासाठी, येथील संस्कृती तोडायला आला होता. त्यामुळे त्याची कबर महाराष्ट्रात नको, अशी मागणी कराड बजरंग दलाच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि संघटन यांसाठी सातारा येथे मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन !

या अधिवेशनामध्ये मंदिरे सनातन धर्म प्रचाराची केंद्रे बनवणे, मंदिरांचे पावित्र्य राखणे, मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, मंदिरांच्या भूमींवरील अतिक्रमणे हटवणे, वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या भूमी बळकवणार्‍यांवर प्रतिबंध करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.

Bangladeshi Infiltrators : राज्यातील बांगलादेशी घुसखोरांचे धागेदोरे बंगालमध्ये ! – गृहराज्यमंत्री योगेश कदम

बंगाल हे सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांचे केंद्र बनल्याने असे प्रकार रोखण्यासाठी तेथील सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

Eknath Shinde On Nagpur Violence : नागपूर येथे पूर्वनियोजित आक्रमणे, दंगलखोरांना सोडणार नाही ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रातही दंगलखोरांवर वचक बसवण्यासाठी जनतेने त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

Bangladesh High Court : बांगलादेशात २० विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा !

बांगलादेश उच्च न्यायालयाने एका विद्यापिठातील २० विद्यार्थ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यासह अन्य ५ विद्यार्थ्यांची जन्मठेपेची शिक्षाही कायम ठेवली आहे.

Israel Biggest Attack On Gaza : युद्धबंदीनंतर इस्रायलने गाझावर केलेल्या सर्वांत मोठ्या आक्रमणात २३५ लोकांचा मृत्यू

सीरिया आणि लेबनॉन येथेही आक्रमणे !

पुणे येथे न्यायाधिशांच्या खोट्या स्वाक्षर्‍या करून जामीन मिळवल्याचे उघड !

अशांना आजन्म कारागृहात ठेवल्यासच असे कृत्य इतर कुणी करू धजावणार नाही !