रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करत असतांना मुंबईतील श्री. सिद्धेश मोरे यांना आलेल्या अनुभूती
‘एका संतांचा सत्संग मिळणार आहे’, असे समजल्यावर आनंद वाटून डोळ्यांत भावाश्रू येणे आणि ‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच ही संधी लाभली आहे’, असे वाटणे