गाद्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या मुसलमान विक्रेत्यांकडे परवाना नसल्याने हिंदूंनी दिले पोलिसांच्या कह्यात !
सावंतवाडी येथून मालवण शहरात गाद्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या काही मुसलमान विक्रेत्यांकडे व्यवसायाच्या अनुषंगाने कोणताही परवाना नव्हता, तसेच त्यांच्यापैकी काहींच्या आधारकार्डवर एकच जन्मदिनांक होता.