दोडामार्ग तालुक्यात ५ हत्तींचा कळप दाखल : अनेक ठिकाणी शेती, बागायती यांची हानी
हत्तींमुळे निर्माण झालेली समस्या वेळीच न सोडवल्यामुळे ती आता आणखी वाढत आहे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
हत्तींमुळे निर्माण झालेली समस्या वेळीच न सोडवल्यामुळे ती आता आणखी वाढत आहे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
कुंभमेळा हा ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधासाठी समर्पित केले आहे, त्या अध्यात्माचे आधारस्तंभ मिळण्याचे स्थळ आहे.
हिंदूंच्या मठ-मंदिरांवर मिरवणुकांवर आक्रमणे केली तरी हिंदू संघटित होऊन त्याला प्रतिकार करत नाहीत. तेथे त्यांची सहिष्णु आणि संकुचित वृत्ती आड येते.
ब्रिटिशांनी केवळ कुंभमेळ्यातून भारताची इतकी संपत्ती कररूपाने लुटली ! आज ही कागदपत्रे उपलब्ध असल्याने काही वर्षांच्या कुंभमेळ्यांची आकडेवारी आपल्याला मिळते. अशा अनेक कुंभमेळ्यांतून ब्रिटीश, मोगल आक्रमक आणि अन्य पातशाह्यांनी भारताच्या संपत्तीला कसे लुटले असेल ? याची थोडी कल्पना येते !
पूजेतील अन्य वस्तू उदा. घंटा, शंख आदी यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आहे. यातून ‘काळानुरूप आणि कार्यानुरूप विविध देवीदेवतांची तत्त्वे पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली आहेत’, असे लक्षात येते.
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (‘जी.बी.एस्.’) आजाराने गेल्या २४ घंट्यांत पुण्यातील २ आणि पिंपरी येथील एकाचा मृत्यू झाला, अशी महिती आरोग्य विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली.
देवस्थानच्या शेतभूमी बर्याच प्रमाणात ‘लँड ग्रबिंग’द्वारे अवैधरित्या हडपल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबींग’ कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा
म्हाडाची सदनिका मिळवून देण्याचे आमीष दाखवून ६०० जणांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी प्रतीक धाईंजे याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध चालू आहे.
‘लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित अशा सर्व साधकांवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कृपाछत्र आहे’, हे मी मागील ३० वर्षांपासून स्वतः अनुभवले आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली असणारा प्रत्येक साधक नेहमीच आनंदी असतो. यामुळे साधकाची शरीररूपी नाव जुनी-नवी कशीही असो, ते हा भवसागर पार करून देतात. त्यामुळेच सनातन परिवारात जन्मलेले बालक संतपदाला पोचते.
‘गेल्या काही वर्षांपासून मी सपिंड महालय श्राद्ध करत आहे. वर्ष २०२४ मध्ये श्राद्धविधी करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला आलेली अनुभूती देत आहे.