हिंदूंच्‍या सणांच्‍या वेळी प्रदूषणाची ओरड करणारे आता गप्‍प का ?

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सोडण्‍यात आलेले रसायनयुक्‍त सांडपाणी आणि जलपर्णी यांमुळे आळंदीत इंद्रायणीला पांढराशुभ्र फेस आला आहे. पाण्‍याला काळपट रंग आणि कुबट दर्प येत आहेे.

संपादकीय : तुलसी गॅबर्ड विजयी भव ।

भारताला लोकशाहीचे धडे देणारी अमेरिका तेथील हिंदु राजकारण्यांना त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे पुढे येऊ देत नाही, हे जाणा !

साधूपणाची अपकीर्ती !

सध्या महाकुंभपर्वामध्ये महाकुंभाचे महत्त्व सांगणारी वृत्ते प्रसारित होत आहेत. विविध वृत्तवाहिन्या महाकुंभामध्ये येणार्‍या विविध प्रकारे साधना करणार्‍या साधूंविषयीची माहिती देत आहेत. अनेक भाविक आणि साधू विदेशातूनही आले आहेत.

प्रयागराजचा अक्षय्यवट, जहांगीर आणि छत्रपती शिवाजी महाराज

‘मोगल बादशाह जहांगीराने प्रयागराज येथील अक्षय्यवट मुळापर्यंत तोडून त्याच्या मुळात लोखंडाचा एक तापलेला मोठा हंडा ठोकला होता. हिंदूंच्या पवित्र अक्षय्यवटाला आपण मारून टाकले, अशी स्वप्रशंसा करून तो प्रसन्न झाला !

कुंभमेळ्याची अन्य काही वैशिष्ट्ये

कुंभमेळ्याचा उगम अनादी काळापासून आहे. हा मेळा भारतीय सांस्कृतिक वारसाचा एक अमूल्य भाग आहे.

‘मोनालिसा’, ‘आयआयटी बाबा’ म्हणजे कुंभमेळ्यात मोहकता दाखवून अपकीर्त करू पहाणारे प्यादे !

कुंभमहापर्वामुळे या कुंभमेळ्याला आलेल्या भाविकांची संख्या प्रचंड होती. यामुळे इतक्या प्रचंड जमावाला नियंत्रित करणे, हे प्रशासनापुढे जरी आव्हान असले, तरी प्रशासन यामध्ये अल्प पडले आहे, याविषयीची वस्तूस्थिती मांडणे पत्रकारांचे काम आहे.

कुंभमेळ्याचे आकर्षण : साधूंचे आखाडे !

‘कुंभमेळ्याला संपूर्ण भारतातील साधू आणि संत येतात. हे साधू कोणत्या ना कोणत्या आखाड्याशी जोडलेले असतात. ‘आखाडा’ हा शब्द ‘अखंड’ या शब्दाचे अपभ्रंश रूप आहे. अखंड (आखाडा) म्हणजे सतत आणि एकत्रित संघटना…

महाकुंभमेळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

महाकुंभातील काही घडामोडी या बातम्यांमधून कळतात, तर काही घडामोडींची माहिती मिळत नाही. अशा घडामोडींशी अवगत करण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करत आहोत.

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे. 

आखाड्यांची परंपरा आणि त्यांचे योगदान

आखाडे समाजातील युवकांना धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी जागृत करत आहेत. काही आखाडे युवकांना अमली पदार्थांपासून मुक्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांसाठी प्रेरित करत आहेत.