रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’ असे लावलेला फलक समाजकंटकांनी तोडला
रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’, असे लिहिलेला फलक लावण्यात आला होता. २ अज्ञात व्यक्तींनी हा फलक तोडल्याचे समजले.
रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘महादरवाजा’, असे लिहिलेला फलक लावण्यात आला होता. २ अज्ञात व्यक्तींनी हा फलक तोडल्याचे समजले.
धर्मांध मुसलमान हे पोलीस, कायदा, सरकार आदी कुणालाही जुमानत नसल्याचे सिद्ध होते ! अशा कायदाद्रोही मुसलमानांविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी गप्प का ?
‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा वृत्तीच्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदूंचे भव्य संघटनच कार्य करील !
महाराष्ट्र सायबर सेलने ४ विकिपीडिया संपादकांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह लिखाण न काढल्याचा आरोप. सायबर सेलने यापूर्वी अमेरिकास्थित विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून वादग्रस्त लिखाण काढण्याची मागणी केली होती
२१ फेब्रुवारीच्या रात्री महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बेंगळुरू-मुंबईच्या चालकाला बसमधून खाली उतरवून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून अचानक तोंडाला काळे फासले, तसेच एस्.टी.लाही काळे फासले.
खडकवासला धरण परिसरात जी.बी.एस्. आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशूसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधित क्षेत्रालगत परिसरातील ११ कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट दिली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (‘पी.एम्.पी.एम्.एल्.’) प्रवाशांच्या सोयीसाठी २६ जानेवारी २०२५ या दिवशी ‘आपली पी.एम्.पी.एम्.एल्.’ हे ॲप सिद्ध केले होते. या ॲपद्वारे प्रवाशांना बस कोठे आहे ?
चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट गडाच्या तटबंदीचे काम चालू आहे. जुन्या तटबंदीच्या भिंतीतून अनेक विरगळ आणि भग्नावस्थेतील शेकडो वर्षे जुन्या काही पुरातन मूर्ती मिळून आल्या आहेत.
देहली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाहुण्यांच्या नावांच्या पाट्या इंग्रजी भाषेत होत्या, तर संमेलनाचे नाव ‘ए.बी.एम्.एस्.एस्.’ असे लिहिले होते.
‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’